Wednesday, March 11, 2015

तुझ्यात अशी काय जादू !

तुझ्यात अशी काय जादू
कि आलीस तू माझ्या जीवनात
आलीस ते ठीक आहे
ते तर परमेश्वराचे आशीर्वाद

तुझ्यात अशी काय जादू
कि आयुष्यात आनंद पास्रावून 
सगळे दुखः सोसून 
हरवलेला हास्या परत आणले 


तुझ्यात अशी काय जादू 
प्रेमाचे अभंगा हृदयात गुणाविले 
डोळे बघून तुला ते कायमचे तपासू लागले 
हाताच्या स्पर्शानीच प्रेम जाणवले 

तुझ्यात अशी काय जादू
तुटलेल स्वप्न परत डोळ्यात उमगले
यश, अपयशाचा विचार न करता
फक्त आनंद देऊ लागल

तुझ्यात अशी काय जादू
कि मी काही नीतिमान कार्य केले नसून
सगळा अश्रेय माझ्या पदरी पडू लागले
अश्या प्रकारे जगणा देखील सोपे वाटू लागले

तुझ्यात अशी काय जादू
कि जीवन जगणे माझे कारण बनले
उमीद ठेऊन रुचकर जग दिसले
व तुझा हसर्या चेहरा बघून मला माझे खरे प्रेम मिळाले

तुझ्यात अशी काय जादू
कि खाली पडलेला चेहरा सुद्धा
लगेच ताट मानेना सग्या दुखः विसरून
आरशात प्रेमानी हसतो

तुझ्यात अशी काय जादू
झाल्या पापण्या ओल्या रडून
तुझी आठवण करून देतात
ओल्या पापण्या मिटून गारवा लागे जीवा.