Tuesday, January 13, 2015

सद्गुरु दारी आलेत !

सद्गुरु दारी बघताच 
रांगोळी व फुलांनी स्वागत झाले 
येताच प्रसन्न वातावरण निर्माण केले 
सद्गुरु आमच्या दारी आलेत. 

सूर्य प्रकाशा समान चेहरावर तेज 
चंद्रा समान शीतल नम्रता
अक्खा कृष्णाचे चरण धरताच 
समाधान असल्याचे डोळे भरून आले  
सद्गुरु आमच्या दारी आलेत. 


बर्याच काही गोष्टी शिकवून 
काही प्रश्न उत्तरात बद्देलेत 
सिद्धी मार्ग स्पष्ट केले 
सद्गुरु आमच्या दारी आलेत.

जगण्याची उमीद, आनंद 
आवड आणि निष्ठा,
मनात जगणा हेच सर्वात जास्त 
पुण्याचे कार्य असे शिकवले 
सद्गुरु आमच्या दारी आलेत.  

आयुष्याच्या काही अडचणी, अडथळे
त्यांनी क्षणात सुधारले
अव्यक्त ओळखून जीवन प्रफुल्लीत केले 
सद्गुरु आमच्या दारी आलेत.