Wednesday, January 28, 2015

एक प्रेमळ स्वप्न!

एक मोठा प्रकाश
तितक्यात कोणी तरी नजरे आड आला 
जसा हृदयात प्रेमाची बाड आल्या सारखा 
एकदमच वातावरणात देखील बदल झाला 
प्रेमाचा थंड गार वारा सुटू लागला 

जसा कानात वारा शिरला 
चेहरावर ते गोड हसू हळू हळू येत होता 
चायला कधी निकालाचा वेळेस नसेल आला 
ना कोणाला देऊ शकलो असा हास्य 
डोळे मंदगतीने मिटले 


वारा सारखा छळत होता, आनंद देत होता 
अगदी हरवल्या सारखा मागनं झालो 
तितक्यात एक ओढ्नीची झुळूक डोळ्यावरना सुटत गेली
ओढनीला एक वेगळाच सुवास होता, 
मोगरा, जाई, जुई याचा सुगंध होता 

आणि छन छन चाळीचा आवाज आला,
तो आवाज देखील मधुर वाटत होता  

कसचा तो सुवास, कोणाचा तो सुगंध 
कोणाची ती ओढणी, कुठला तो आवाज 
कोणाची ती चाळी, या शोधत डोळे उघडलेत 
बघतो तर काय? अरे बाबा बघतो तर काय?

ते लाख लखित डोळे, काजळ कसला दिसत होता, हाये हाये 
काय दिसत होती बावा, चाबूक-चाबूक अगदीच रापचिक 
हळू हळू  माझ्या जवळ येत होती
एक एक पाउल पुढे येत होती 
जोर्यान माझा बिचारा निर्मल मन खुदत होता 

सरळ छोटा चपटा तिचा नाक 
नाकात जास्तं इंटरेस्ट नवता, डोळे अजून खाली फिरवले
दिसला तिचा नाझुक साझुक तूपा सारखे ओठा
चैयला कसले ओठा ते, ओलसर, लब लबीत,

काय करू यार!
डोळे नजर सोडायला राझी नवते
आमच्या काजी चे रूपच तसे होते
सोनेरी, चंदेरी, लख-लखीत, मनुवेधक, स्निग्ध

कस बस ओठान वरना नजर फिरवली
लाच्की, नाझुक, गोरी लांब मान
कसली ती मान रे, सांगतो तुला
आर रा रा !!

थोडा अजून खाली जातच होतो,
म्हंटला असू द्यावा, खूप झाला
आता इथेच थांबावा , परत डोळे फिरवून
चेहरा कडेच बघत राहावा, 

तिला बस बघतच बसलो, एक टक बस बघतच बसलो 
ना कसचा दंगल, तो क्षण अगदी शुभ मंगल
हसर्या मनाची, लाजर्या स्वभावाची 
रेशामासारखे माऊ केसा जेव्हा डोळ्या समोर येत 
तर तिच्या नाझुक बोटांनी हळूच बाजूला करत होती 

मला तिचा नाव विचारायचा होतं
काही तिचा बद्दल जाणून घ्याचा होतं 
लग्नाचाची देखील बोलणी करायची होतं 
हे सगळा उच्चारणार तितक्यातच… 

थंड गार पाणी अंगावर पडला,
आईची टोक जोक कानावर पडली 
डोळे उघडले तर कळला हे स्वप्न होता 
हळूच मनात हसलो, आणि म्हणलो 
जे वास्तविकेत नाही म्हणू शकलो 
ते स्वप्नात देखील म्हणू नाही शकलो 

आता तर या गोष्टी स्वप्नात देखील पूर्ण होऊ शकत नाही 
ना वास्तविक्तेत म्हणू शकलो, ना स्वप्नात 
बस प्रेम करता आला, पण ते मात्र सांगता नाही आला
परत तुला उद्या स्वप्नात भेटेल,
आणि तसच  स्वताला हरवून तुला एक टक बघत बसेल.

No comments:

Post a Comment