Showing posts with label उमगली. Show all posts
Showing posts with label उमगली. Show all posts

Sunday, December 14, 2014

आनंदमय जीवन ..

एक नविन दिशा दाखवली..
जगायला एक वेगळच साहस दिला,
आपल्या कृपेना..
जीवन जगण्याची ज्योत आमच्यात उमगली.  

आता परंता आकाशकडे बघितल्यावर..
फक्त पक्षी च दिसत होते,
तुमच्या मार्गदर्शनानी..
आज मोठा स्वप्ना पण दिसत आहे.