Showing posts with label सिद्धी मार्ग. Show all posts
Showing posts with label सिद्धी मार्ग. Show all posts

Tuesday, January 13, 2015

सद्गुरु दारी आलेत !

सद्गुरु दारी बघताच 
रांगोळी व फुलांनी स्वागत झाले 
येताच प्रसन्न वातावरण निर्माण केले 
सद्गुरु आमच्या दारी आलेत. 

सूर्य प्रकाशा समान चेहरावर तेज 
चंद्रा समान शीतल नम्रता
अक्खा कृष्णाचे चरण धरताच 
समाधान असल्याचे डोळे भरून आले  
सद्गुरु आमच्या दारी आलेत.