या वर्षी गुरु पूर्णिमे च्या कार्यक्रमात सहभागी वाह्यचा हे मी माझ्या मनाशी ठाम निश्चितच केले होते. माझे आई-वडील व इतर कहीं चे अनुभव कानावर पडल्यावर, गुरुंच्या भेटीला जावे ऎसे मना पासनं वाटत होते.
तर मित्रांनो, गुरु पूर्णिमेचा कार्यक्रम आत्यंता उत्कृष्ट झाला वा गुरुंची भेट झाल्यावर खुप काही मिळाले वा समोर ही मिळतील हे निश्चितच.
गुरु-पूर्णिमेच्या आधल्या दिवशीचा सत्संगा सद्गुरूंनी सगळ्यांचे महत्व असल्याचे सांगितले. सजीव वा निर्जीव चे सुद्ध. मंदिरातल्या मूर्ति चे एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो:
मंदिरातली मूर्ति तर काही परमेश्वर नाहीच, तर एक काल्पनिक वा अन्धश्रद्धा आहे. पण त्या मुर्तीला लागणारी रेती, तिल आकार देणारा मूर्तिकार, तिला उत्कृष्ट सजावणारे रंगा, यांचे महत्व संगीतलेले आहेत. कोणाला ही कमी लेखु नये. ज्याचे त्याचे आप आपले महत्व आहेत.
.jpg)