आजच्या या युगात काही वेगळच सुरु आहे
हिंदू-मुस्लिम-सिख-इसाई यांचे वेग वेगळे झेंडे फडकत आहे
धर्म जात पात नि अख्खा जग वेगळा केला
आपल्या माणसाना सगळ्यांना दूर केला
प्रत्येक धर्म नि आपला देव उभा केला
देव घरे बांधलीत, हिंदू चे म्हणे मंदिर,
मुस्लिम चे मस्जिद, इसाई चे चर्च,
असे करून आज मनुष्य खरा देव हरवला