हे ह्रदय फक्त तुझे
कधी राग कधी प्रेम करून
टाळतो आपल्या मात्भेद्दांचे वारे।।
जसे तुझे नाव लहान ऊँची तित्कीच लहान
तुझ्या नावाचा अर्थ इतका मोठा
त्याचात् आम्ही पोरं पडतो लहान
तुझ्या प्रेमाची जादूच आगळी वेगळी
तुझ्या कुशीत डोका ठेवण्याची मजच वेगळी
हे ह्रदय फक्त तुझे
हे ह्रदय फक्त तुझे
कधी राग कधी प्रेम करून
टाळतो आपल्या मात्भेद्दांचे वारे।।
अडचणीत आलो तर भास् तुझा होतो
माझ्या मनात, तुझ्या आशीर्वादाचा आवाज येतो
तरी आम्ही पोरं तुला समजू शक्त नहीं
पण आम्ही लकरा तुझे साथ सोडु शक्त नहीं
हे ह्रदय फक्त तुझे
हे ह्रदय फक्त तुझे
कधी राग कधी प्रेम करून
टाळतो आपल्या मात्भेद्दांचे वारे।।
देवानी अम्हा लेक्रन करीता आई बनवली
इतका अभ्यास, सहन-शक्ति देऊन
आज तिना तिचा नाव, काम आणि जग सुद्धा सहजपणे घडवला
हे ह्रदय फक्त तुझे
हे ह्रदय फक्त तुझे
कधी राग कधी प्रेम करून
टाळतो आपल्या मात्भेद्दांचे वारे।।
No comments:
Post a Comment