Sunday, December 14, 2014

आनंदमय जीवन ..

एक नविन दिशा दाखवली..
जगायला एक वेगळच साहस दिला,
आपल्या कृपेना..
जीवन जगण्याची ज्योत आमच्यात उमगली.  

आता परंता आकाशकडे बघितल्यावर..
फक्त पक्षी च दिसत होते,
तुमच्या मार्गदर्शनानी..
आज मोठा स्वप्ना पण दिसत आहे.  


आता पर्यन्ता बाहेरच सगळा जग दिसात होता..
कधी जुने तर कधी नविन लोका,
पण तरी कुठे तरी कही चांगल्या तर बऱ्याच वैट गोष्टी.. 
पण तुमच्या शिकवणी मुळे,
आज मनातच अख्खा जग समवले आहे.. 
असा शोध लागला.

मन जे म्हणता ते पदो पदी करा.. 
कुठे तरी चुकाल कुठे तरी पाडाल,
पण प्रयत्न मात्र सुरु ठेवा..
अशी तुमची शिकवण.

मन सुखी राहील तर सगळा कही सोपा जाईल.. 
आत्मा शांता राहील तर जवळ गपल कृष्णा राहील, 
आणि जवळ गोपाल कृष्णा राहील, तर माग तर काय 
नारायण नारायण.. 
अशी आपली शिकवण. 

आपली कृपा दृष्टी अशीच आमच्या सोबत असू दया.. 
जीवन अनंदा मय असू दया,
आमच्या जीवन आनंदमय असू दया.