Wednesday, April 8, 2015

उंच माझा झोका !

उंच माझा झोका
कसा तार्यांना भेट देत सुटला 
पापण्या न मिच्कवता 
यशाचा समुद्रात पोह्यला शिकला 

उंच माझा झोका 
जलद मला सोबत घेऊन गेला 
वार्याचा दिशेनं  नाही तर 
माझ्या आवडीच्या दिशेनं घेऊन उडला 

उंच माझा झोका 
यशाच्या वाटेवर जाताच बरेच काही अध्यापना दिले  
काधी उन पडत तर कधी पूस येताच 
न थांबून समोर जायला शिकवल 

उंच माझा झोका 
अडथळे तर आलेच आणि येतातच 
पण आनंद त्यात शोध, अस समजावून 
सूर्याची उमीद दाखवली