कधी न येणारा पाउस
आज कसा ओला चिंब करून गेला
मन भिजवून निर्मळ स्वच्छ
वाट माझी दाखवून गेला
मागच आयुष्या जस आजणात गमवला
पापण्यांची ओंझा अथित न मिटवला
थेंबाला स्पर्श करून तेज मी मिळवला
आजच ते थेंब आयुष्यात उमंग पसरवून गेला
विश्वासाची चादर जशी अंगी पसरली
उमेद ची किरण समोर प्रगटली
ओल्या मातीचा सुवास मेंदूत शिरला
आजचा ओलावा वाट माझी दाखवून गेला
चीक्खल माझी वाट मिटव्यला लागला
संघर्ष निशिन्त असेल तर संघर्षाची वाट मिटत नाही
पाणी पसरले असेल तर संग्शार्शावादी पोहत वाटेवर सुटतो
वाटेवर देखील काही अडथळे आलेत
यशाला दाम्बाविण्यास दारा बुज्लेत , पण तरी
लढील, सामना करील, पुढचे पाऊल घेईल
समोरचा पाउल परत आता आड ठेवणार नाही
No comments:
Post a Comment