साखरे न भरलेले हृदय आमचे
साजूक तुपात बुडलेले प्रेम एकमेकांचे
तरी का नातं मुळा सकट झाले वेगळे
उसवली प्रेमाची साखळी
डावी कडे हृदय कोरले
पोकळा मन, प्रेमासाठी ठिकाण अबंज्ञ
तरी का पाण्या सारखे वाहून गेले
उसवली प्रेमाची साखळी
प्रेमात जगताना खमंग सुद्धा लागे मधुर
गजरा घेताना असे चेहरा जसा मोगरा
एकमेकांन वर जीवा पाड प्रेम करणारे प्रेम-पक्षी
तरी का उसवली प्रेमाची साखळी
पक्षी जसे गुंगुणारे, चिव चीवणारे
इंद्रधानिश्या सारखे प्रेम रंगवणारे
तरी का उसवली प्रेमाची साखळी
लागते चाहूल तुझ्या असल्याची
होती भास तुझ्या नसून असल्याची
गुन्ते मन तुझ्या सवे
तरी का उसवली प्रेमाची साखळी
पाह्टेची रात्र कशी होते
सकाळ संध्याकात कधी बदलते
तुझ्या डोयात आपला प्रेम आफाट दिसत होते
तरी का उसवली प्रेमाची साखळी
आपण एक नसू तरी आपले प्रेम जगत राहील
प्रेमळ आठवणी नेहमी रमत राहील
प्रेमाचा गोडवा कधी चव बदलणार नाही
आपल्या प्रेमाचा अंत कधी येणार नाही
साजूक तुपात बुडलेले प्रेम एकमेकांचे
तरी का नातं मुळा सकट झाले वेगळे
उसवली प्रेमाची साखळी
डावी कडे हृदय कोरले
पोकळा मन, प्रेमासाठी ठिकाण अबंज्ञ
तरी का पाण्या सारखे वाहून गेले
उसवली प्रेमाची साखळी
प्रेमात जगताना खमंग सुद्धा लागे मधुर
गजरा घेताना असे चेहरा जसा मोगरा
एकमेकांन वर जीवा पाड प्रेम करणारे प्रेम-पक्षी
तरी का उसवली प्रेमाची साखळी
पक्षी जसे गुंगुणारे, चिव चीवणारे
इंद्रधानिश्या सारखे प्रेम रंगवणारे
तरी का उसवली प्रेमाची साखळी
लागते चाहूल तुझ्या असल्याची
होती भास तुझ्या नसून असल्याची
गुन्ते मन तुझ्या सवे
तरी का उसवली प्रेमाची साखळी
पाह्टेची रात्र कशी होते
सकाळ संध्याकात कधी बदलते
तुझ्या डोयात आपला प्रेम आफाट दिसत होते
तरी का उसवली प्रेमाची साखळी
आपण एक नसू तरी आपले प्रेम जगत राहील
प्रेमळ आठवणी नेहमी रमत राहील
प्रेमाचा गोडवा कधी चव बदलणार नाही
आपल्या प्रेमाचा अंत कधी येणार नाही
No comments:
Post a Comment