आठवणी माणसांन पासना बनतात,
माणसा आठवणीं पासना नाही..
माणसांन पासना आठवणी जन्मा घेतात,
माणसा मेले तरी आठवणी मात्र मरत नाहीत .
आठवणीच्या सरणावर एक प्रेत एकटा जळत आहे,
मरण रोजचे असले तरी..
जळणा मात्र नवा आहे.
कुठे काही विसरण्याचे प्रयत्न करतो,
तर यात होतो मी असफल..
परत या आठवणींची आठवण येताच,
डोळात आश्रु येतात तर जाणवत अपयश.
आठवणीच्या खोलीत गुदमरत आहे प्रेत,
कधी आत, कधी बाहेर असे समजेनासे झाले..
कधी कुठे जीव देऊन होतो मी मोक्या,
आता बस जगण्याचे सोडून मारण्याचे लागले आहेत वेध.
आता बस जगण्याचे सोडून मारण्याचे लागले आहेत वेध.
जीवनात बऱ्याच आठवणी पाठी मांगे गुंतल्या,
ते आता सुटायला राझी नाहीत..
आता आशेच जगत यात गुंतून राहवे लागणार,
प्राण गेला तरी आत्मेला हे भोगावेच लागणार.
No comments:
Post a Comment