Thursday, July 24, 2014

गुरु-पूर्णिमा: एक उत्सव

या वर्षी गुरु पूर्णिमे च्या कार्यक्रमात सहभागी वाह्यचा हे मी माझ्या मनाशी ठाम निश्चितच केले होते. माझे आई-वडील इतर कहीं चे अनुभव कानावर पडल्यावर, गुरुंच्या भेटीला जावे ऎसे मना पासनं वाटत होते.
             
तर मित्रांनो, गुरु पूर्णिमेचा कार्यक्रम आत्यंता उत्कृष्ट झाला वा गुरुंची भेट झाल्यावर खुप काही मिळाले वा समोर ही मिळतील हे निश्चितच.

गुरु-पूर्णिमेच्या आधल्या दिवशीचा सत्संगा सद्गुरूंनी सगळ्यांचे महत्व असल्याचे सांगितले. सजीव वा निर्जीव चे सुद्ध. मंदिरातल्या मूर्ति चे एक उदाहरण तुमच्या पुढे मांडतो:
   मंदिरातली मूर्ति तर काही परमेश्वर नाहीच, तर एक काल्पनिक वा अन्धश्रद्धा आहे. पण त्या मुर्तीला लागणारी रेती, तिल आकार देणारा मूर्तिकार, तिला उत्कृष्ट सजावणारे रंगा, यांचे महत्व संगीतलेले आहेत. कोणाला ही कमी लेखु नये. ज्याचे त्याचे आप आपले महत्व आहेत.


पुढची गोष्ट सांगितली ती म्हणजे स्वतः मधला अहंकार थेउ नका, जर यश मिळत असेल तरी आपल्यात अहंकार आलेला परमेश्वरा ला चालणार नाही. निर्मळते ने वागावे. समोरच्यांच्या आधी आपण खाली मान टाकणा ही निर्मळता हेच परमेश्वराचे सगणां.

दुसऱ्या दिवशी, गुरु-पूर्णिमेला, गुरु सन्देश असा दिल्या गेल्या की, आपण आनंदा-मय जीवन जगले पहिजेदेवा पुढे बांगला, पैसा, गाडी हे  मागता, फक्त आनंदा- मय जीवन मागणे हे जस्ता योग्य रहिल.

पुढचा भाग असा समझदार रहाणा या बद्दल सांगितले. भांडणात जो आधी पाहिले माफ़ करेल तो समझदार. समजून घेणारा म्हणजे समझदार जो आधी खाली मान टाकून चूक स्वीकरणारा वा चूक समजून घेणारा तो समझदार.
       जर कितीही मोठी बुद्धिवान व्यक्ति असली तरी पण सद-विवेक  नसेल तर त्याची  बुद्धिमत्ता समाजसाठी हित कारक राहणार नाही.

अजुन एक महत्वाची गोष्ट, जे आपल्या समाजात महत्वाचे कार्या म्हणजे, पुण्य कमावणे, जित्के जस्ता पुण्य आपन करू तित्का जस्ता परमेश्वर आपल्या दर्शनास येइल. प्रत्येकाच्या मदतीला या, चांगल्या प्रसंगी नहीं गेलेत तरी चालेल, पण वाइट प्रसंगी मात्र नक्की जावे वा त्यांना मदतीचा हाथ द्यावे. माझ्या ऎसे ऐकण्यात आले आहेत की, वार्षिक उत्पन्न चे हिन्दू लोकांनी % गरीबांना दान करणा, आणि त्या % वर्ना असे करा जे त्यांच्या उपयोगात् येइल.

तर मित्रांनो, अश्या प्रकारे हा गुरु-पूर्णिमेचा कार्यक्रम उत्कृष्ट पणे पार पडला वा सगळ्या भक्तानि कार्यक्रमाचा लाभ घेतला.

मी सद्गुरुंचे पाय धरल्या मुळे माझ्या व्यक्तित्व जीवनात त्यानी माझे दुर्गुण शोधले वा मार्ग दाखवल. या साठी मी त्यांचा खुप आभारी आहे, आणि अश्चि भक्ति वा श्रद्धा असू द्या हीच ईश्वर चरणी प्रार्थना.