कधी न येणारा पाउस
आज कसा ओला चिंब करून गेला
मन भिजवून निर्मळ स्वच्छ
वाट माझी दाखवून गेला
मागच आयुष्या जस आजणात गमवला
पापण्यांची ओंझा अथित न मिटवला
थेंबाला स्पर्श करून तेज मी मिळवला
आजच ते थेंब आयुष्यात उमंग पसरवून गेला
विश्वासाची चादर जशी अंगी पसरली
उमेद ची किरण समोर प्रगटली
ओल्या मातीचा सुवास मेंदूत शिरला
आजचा ओलावा वाट माझी दाखवून गेला