Monday, November 24, 2014

झुळुक तुझी लागली.

वाऱ्या सारखी आली आणि वाऱ्या सारखी गेली..
कानात भिरभिर्नारा वारा जाऊन,
झुळुक तुझी लागली.

तुला बघताच आज कसा काय प्रेमात पड़लो.. 
खोल मनात आजच इतका शिरलो,
एक वेगळच हास्य आज पहिलांदाच् चेहरावर आला.. 
तुला बघून आज पहिलांदाच्  प्रेम झाला.

वाऱ्या सारखी आली आणि वाऱ्या सारखी गेली..
कानात भिरभिर्नरा वारा जाऊन,
झुळुक तुझी लागली.

तुझा तो हासरा चेहरा..
काजळांनी सजवलेले रुबाबदार डोळे, 
नाज़ुक साज़ुक़ गुलाबी ओठं बघून..
आता स्वताला मनात ठेवायची नहीं सोए. 

वाऱ्या सारखी आली आणि वाऱ्या सारखी गेली..
कानात भिरभिर्नरा वारा जाऊन,
झुळुक तुझी लागली.

नेहमी तुला बघायचि आस..
तुला आरशात बघितल्याचा आभास, 
हे बावरे मन माझे..
एक वेगळीच ओढ़ लाउन चुकला आहे. 

वाऱ्या सारखी आली आणि वाऱ्या सारखी गेली..
कानात भिरभिर्नरा वारा जाऊन,
झुळुक तुझी लागली.

माला मिळणारा यश तू..
माला मिळणारा सुख, आनंदा देखील तू, 
हृदयात तू बसली आहे, तर माझे मान..
समजून  घेणारी फक्त तू.

वाऱ्या सारखी आली आणि वाऱ्या सारखी गेली..
कानात भिरभिर्नरा वारा जाऊन,
झुळुक तुझी लागली.

No comments:

Post a Comment